Madhavi Nimkar Yoga | 'शालिनी'चा योगा पाहून थक्क झाले चाहते | Sukh Mhanje Kay Asta Cast Shalini

2021-08-24 2

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत जयदीप-गौरीच्या जोडी इतकीच प्रसिद्ध आहे ती म्हणजे मालिकेतील खलनायिका शालिनीवहिनी. शालिनीची भूमिका प्रसिद्ध अभिनेत्री माधवी निमकर साकारत आहे. माधवी सेटवरचे तसेच तिचे फिटनेस व्हीडिओ सोशल मीडियावर शेअऱ करत असते. नुकताच माधवीने एक व्हीडिओ शेअर केलाय. ज्यावर चाहत्यांनीच नाही तर इतर अभिनेत्रींनी देखील कमेंट करत तिच्या ताकदीची आणि फ्लेक्सिब्लिटीला दाद दिलीये. या व्हीडिओत माधवी योगा करताना दिसतेय.पण हा योगा खूपच कठीण आहे.

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #MadhaviNimkar #Yoga #Fitness
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires